चर्चा:प्रणाली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रणाली म्हणजे काय?[संपादन]

Ninad,
Does प्रणाली mean software?
also, if it is then the definition is not clear from the article
अनेक प्रकारच्या आज्ञावल्या एकत्रीतपणे चालवणारा कार्यक्रम म्हणजे प्रणाली
Here does "अनेक प्रकारच्या आज्ञावल्या" mean different threads in the software ?
माझ्या मते, थोडे अजून explanation असावे
Padalkar.kshitij ०६:४६, २३ ऑक्टोबर २००८ (UTC)

अजून् हवे हे खरे आहे. पण मला जी सूचले ते मी लिहिले आहे. आपण अजून भर घालू शकता.