प्रणाली
Jump to navigation
Jump to search
अनेक प्रकारच्या आज्ञावल्या एकत्रितपणे चालवणारा कार्यक्रम म्हणजे प्रणाली. जसे विनॲंप या एमपी३ प्रकारचे संगीत संचिका (फाईल्स) वाजवू शकणाऱ्या प्रणालीमध्ये अनेक प्रकारच्या संगणक आज्ञावल्या अंतर्भूत आहेत. व त्या सर्व एकत्रितपणे व सूत्रबद्ध रितीने एका प्रणाली अंतर्गत चालविल्या जातात.
काही शब्दांचा अर्थ शब्दकोशानुसार[संपादन]
- प्रणाली= सिस्टिम
- कार्यसज्जा= सॉफ्टवेर
- आज्ञावली= प्रोग्रॅम
- कार्याङ्गसज्जा= हार्डवेर.
तसेच
- संस्कृतमध्ये प्रणाली/प्रणालिका म्हणजे परंपरा
(सतत करावयाची -ऑपरेट करायची -गोष्ट) आणि सज्जा म्हणजे सरंजाम.