चर्चा:प्रजा सोशलिस्ट पक्ष
Appearance
लेख नाव
[संपादन]सदरील पक्षाचे मराठीत नक्की नाव आहे? 'प्रजा समाजवादी पक्ष' का 'प्रजा सोशलिस्ट पक्ष'. तसेच वर्ग नाव देखील निश्चित करावे लागेल वर्ग:प्रजा समाजवादी पक्ष नेते / वर्ग:प्रजा सोशलिस्ट पक्षातील राजकारणी संतोष गोरे ( 💬 ) ०७:४८, १० डिसेंबर २०२४ (IST)
- @अभय नातू संतोष गोरे ( 💬 ) ०७:४८, १० डिसेंबर २०२४ (IST)
- या पक्षाने आपल्या नावाचे हिंदीकरण किंवा इतर प्रादेशिक भाषेत वेगळे नाव घेतले असेल (हिंदी/इंग्लिश शिवाय), तर त्याचे मराठीकरण प्रजा समाजवादी पक्ष असावे.
- पण पक्षाचा इतिहास पाहता हा सोशलिस्ट पक्ष यातून तयार झाला. असे असता प्रजा सोशलिस्ट पक्ष असेही प्रस्तुत वाटते. तरी तिढा सुटण्यासाठी प्रजा सोशलिस्ट पक्ष असे नाव असावे हे माझे मत आहे.
- अभय नातू (चर्चा) ०८:१७, १० डिसेंबर २०२४ (IST)
- झाले. - संतोष गोरे ( 💬 ) १३:५५, १६ डिसेंबर २०२४ (IST)