Jump to content

चर्चा:पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण कॉरिडॉर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखाचे पूर्व-पश्चिम कॉरिडॉर व उत्तर-दक्षिण कॉरिडॉर असे विभाजन करावे का?

अभय नातू २१:५५, २ जानेवारी २००९ (UTC)

हा एकच मोठ प्रकल्प असल्यामुळे एकच लेख असावा असे वाटते.
इंग्रजी विकिवर en:North-South and East-West Corridor या नावाचा लेख आहे.
त्यानुसार या लेखाचे नाव उत्तर-दक्षिण व पूर्व-पश्चिम कॉरिडॉर असावे का?
एन.एच.ए.आय. संकेतस्थळावरपण NSEW असाच उल्लेख आहे.
क्षितिज पाडळकर ०३:००, ५ जानेवारी २००९ (UTC)

Start a discussion about पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण कॉरिडॉर

Start a discussion