Jump to content

चर्चा:पूरम्

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@अभय नातू: नमस्कार! कालपासून संदर्भ जोडताना खूप अडचणी आणि तांत्रिक अडथळे येत आहेत . कृपया लक्ष घालून उपाय योजना करावी हि विनंती. --आर्या जोशी (चर्चा) ११:५५, २४ एप्रिल २०२० (IST)[reply]

@आर्या जोशी:
नेमक्या काय अडचणी येत आहेत हे कळविल्यास उपाय करता येईल. Tiven2240 यांनाही साद घातली आहे.
अभय नातू (चर्चा) २३:३१, २४ एप्रिल २०२० (IST)[reply]
cc: @Tiven2240:

@अभय नातू: @Tiven2240: नमस्कार! यामधे संदर्भ जोडताना गुगल बुक्सच्या लिंकला पुस्तकाचे शीर्षक नाव दिसत नाही. तसेच स्वतः भरा यातून जरी माहिती भरली तरी सर्व चौकटींमधील माहिती संदर्भात दिसत नाही बदल प्रकाशित केल्यानंतर. citation सदर्भात error येत आहे असे इंग्रजीत diplay होते. त्यामुळे संदर्भ जोडताना अडचणी येत आहेत. धन्यवाद!--आर्या जोशी (चर्चा) १२:०४, २५ एप्रिल २०२० (IST)[reply]

@आर्या जोशी आणि अभय नातू: संदर्भ क्षेत्रात अनेक ठिकाणी update ची गरज आहे. जे काही ठिकाणी संरक्षित नाही तिथे मी आवश्यक बदल करत राहतो. प्रचालक व तांत्रिक प्रचालक अधिकार नसल्यामुळे दुरुस्ती अधिक प्रमाणात करण्यास परवानगी नाही. ही त्रुटी reftoolbar ची आहे असे दिसते. @आर्या जोशी: आपण citoid वापरत आहेत का? --Tiven2240 (चर्चा) १२:१६, २५ एप्रिल २०२० (IST)[reply]
धन्यवाद @Tiven2240:,
कृपया सुरक्षित पानांवरील बदल लक्षात आणून द्यावेत, लगेचच बदल करेन.
अभय नातू (चर्चा) ०६:३९, २६ एप्रिल २०२० (IST)[reply]


इतरत्र सापडलेला मजकूर

[संपादन]

@आर्या जोशी:

पूरम या नावाने आधीपासून असलेल्या लेखातील मजकूर चर्चा:पूरम्/इतरत्र सापडलेला मजकूर येथे हलविला आहे. आशा आहे त्याचा उपयोग होईल.

अभय नातू (चर्चा) ०६:४१, २६ एप्रिल २०२० (IST)[reply]


@अभय नातू: @Tiven2240:धन्यवाद होय citoid वापरत आहे मी --आर्या जोशी (चर्चा) १२:१३, २७ एप्रिल २०२० (IST)[reply]

@आर्या जोशी: आज पुन्हा वापरून पाहावे, त्रुटी दूर झाली आहे कि नाही कृपया नोंदवा --Tiven2240 (चर्चा) १२:१७, २७ एप्रिल २०२० (IST)[reply]