Jump to content

चर्चा:पुस्तक आणि बरच काही

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जाहिरात सदृश माहिती नसल्याबद्दल

[संपादन]

महोदय सदर लेखात मांडलेल्या व्यक्तींचे नाव नमूद करणे हे स्वाभाविक आहे कारण कोणत्याही चळवळीच्या वेळी तिला उभी करणारी व्यक्तिमत्त्व अन्य सामाजिक घटकांना माहीत करून देणे कर्तव्य आहे लेखकाचे.त्यांची कोणतीही व्यक्तिगत माहिती इथे जाहिरीतिकृत केलेली नाही.काही लोक जाणून घेण्यास उत्सुक असतात की ही चळवळ कोणी उभारली त्यावेळी त्यांना समजले पाहिजे यासाठी नाव नमूद आहेत.आपलं मत किंबहुना निर्णय कळविणे. Teja Adhikrut (चर्चा) ०१:३४, ५ ऑक्टोबर २०२२ (IST)[reply]

नमस्कार,
इतर बदलांबरोबरच लेखातील स्तुतीपर विशषणे हटविल्यास लेखाद्वारे काय माहिती मांडली जात आहे हे नेमके कळेल.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०७:०८, ५ ऑक्टोबर २०२२ (IST)[reply]