Jump to content

चर्चा:पालक्काड खिंड

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पलक्कड खिंड ही खिंड नसून घाट आहे असे इंग्लिश विकिपीडियावरील वर्णनावरुन वाटते. ३०-४० किमी रुंदी असलेली वाट खिंड असू शकत नाही असे माझे मत आहे. तरी या लेखाचे पलक्कड घाट येथे स्थानंतर करावे.

अभय नातू (चर्चा) ०७:४९, ६ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]