चर्चा:पाणमांजर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रस्तुत छायाचित्र व वर्गीकरण हे एकाच प्राण्याचे म्हणजे Prionailurus viverrinus चे असले तरी त्या प्राण्याचे मराठी नाव पाणमांजर नाही. मराठीत ज्याला पाणमांजर म्हणतात ते इंग्रजीत otter (Family: Mustelidae, Subfamily: Lutrinae) या नावाने ओळखले जाते. Prionailurus viverrinus ला fishing cat म्हटले जाते.

हे लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. या प्राण्यास मराठीत काय नाव आहे?
अभय नातू (चर्चा) १८:५८, ३ मे २०१४ (IST)