Jump to content

चर्चा:पाडळशिंगी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पाडळसिगी कि पाडळसिंगी? अभय नातू १५:४०, २१ ऑगस्ट २०११ (UTC)

पाडळशिंगी

[संपादन]

खरे नाव आहे "पाडळशिंगी" कृपया स्थानानातरण करून द्यावे. साळवे रामप्रसाद ०७:३२, २५ ऑक्टोबर २०१३ (IST)साळवे रामप्रसाद


पाडळसिंगी नव्हे पाडळशिंगी असणेच अभिप्रेत असावे असे वाटते.पाटल किंवा पाडल>>पाडळ हे एका वनस्पतीचे मराठी नाव आहे. शिंगा प्रमाणे दिसणाऱ्या वनस्पतींची मराठी नावे "मेढशिंगी","खडशिंगी", पाडळशिंगी असण्याची शक्यता नावांवरून वाटते. (कि शेंग या शब्दाचे शिंगी झाले असेल ?) (संदर्भ:मोल्सवर्थ शब्दकोश आणि मराठी भाषा डॉटकॉम)
पाडळशिंगी हे नाव बरोबर उच्चारण असणे अधिक संभवते.पाडळसिंगी हा मराठवाड्यातील दखनी हिंदुस्तानीच्या प्रभावाने आलेला अपभ्रंश असावा असे वाटते.[ दुजोरा हवा]
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:३३, २५ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]