चर्चा:पांडुरंग वैजनाथ आठवले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हा लेख, लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांच्या संमतीने उपक्रम या संकेत स्थळावर असलेल्या लेखावर आधारीत आहे.

इथे सदरील लेख असण्यास माझी कोणतीही हरकत नाही. तेव्हा जर सुचना वगळता येत असेल तर वगळावी- प्रा.डॉ.दिलीप बि‍रुटे वैदिक धर्माचे तुकडे वैदिक आर्य हिंदू धर्मामध्ये अनेक पंथ ,संप्रदाय आहेत. परंतु ते सर्व एकोप्याने नांदत होते . परंतु अलीकडे इंग्रजांच्या डिवाईड अँण्ड रूल ह्या नियमाने सरकार ,संस्था ,आणि इतर प्रसिद्धी प्रिय असणाऱ्या लोभी लोकांनी त्यात वेगवेगळे संप्रदाय निर्माण करून आणखी हिंदू धर्माचे तुकडे केले . जय गुरुदेव .स्वाध्याय ,सत्संग ,गायत्री परिवार ,प्रजापिता ब्रह्मकुमारी ,सर्वे धर्म समभाव असे अनेक पंथ निर्माण करून लोकांना संभ्रमात पाडून मूळ वैदिक आर्य हिंदू धर्मामधून वेगळे केले आहे.अशा कार्यामुळे संस्थापकांनी वैदिक, सांख्य. आणि वैज्ञानिक तत्वांचा काला करून लोकांसमोर मांडला त्यात बरेच अज्ञानी बळी पडले.त्यांनी वेदशास्त्र ,पुराने अभंग गीता इत्यादीचे पुरावे सादर करून स्वमत सिद्धांत मांडले. हिंदू संस्कृतीची आणि वारकरी संप्रदायाचा उपहास'''' पांडुरंग वैजनाथ आठवले

पांडुरंगशास्त्री आठवल्यांकडून तुकोबांविषयी खोटारडा प्रचार

...म्हणे तुकाराम महाराजांपासून इश्वर दूरच राहिला तुकोबांनी आठ-आठ जन्म घेऊनही ईश्वर त्यांच्यापासून दूरच राहिला, असा खोटा प्रचार आठवले करतात. पुस्तकातील ‘अवतार मीमांसा' नावाच्या पहिल्याच प्रकरणात हा प्रकार आठवल्यांनी केला आहे. या विवेचनातील आठवल्यांचे शब्द पुढील प्रमाणे आहेत : .ट्रान्समायझेशन म्हणजे म्हणजे उत्क्रांतीवादाच्या पद्धतीने विकास करीत दिव्यमानव बनून मनुष्याने वर येणे. उदाहरणार्थ, तुकाराम महाराज आठ आठ जन्म घेऊन स्वत:चा विकास करीत राहिले, परंतु ईश-चैतन्य मात्र स्वत: दूरच उभे राहिले.१

कारणाशिवाय अवतार होत नाही. ‘न ऋतश श्रांतस्य सख्याय देवा:' हा वैदिक सिद्धांत आहे. एकादशीच्या दिवशी 

सर्वांनी एकत्र जमून आक्रोश केला तरी प्रभू तो ऐकत नाही. ‘हा दगडाचा देव आहे', अशा आक्रोशाने तो पाझरणार नाही...' अशा पद्धतीचे वाक्य दशावतार ह्या पुस्तकात अनेक ठिकाणी सापडतात

नंदकिशोर म कुबडे

Imbox content.png
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाच्या/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रतेबद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयतेबाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकूर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधित पान/विभाग/मजकूर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेबाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते.
स्रोत शोधा: "पांडुरंग वैजनाथ आठवले" – बातमी, वृत्तपत्रे, पुस्तके, गुगल स्कॉलर, हायबीम, जेस्टोर संशोधन लेखांचा संग्रह, मुक्तस्त्रोत चित्रे, मुक्तस्त्रोत बातम्या, विकिपीडीया ग्रंथालय, न्यु योर्क टाईम्स, विकिपीडिया संदर्भ शोध

उल्लेखनीयता साच्याबद्दल[संपादन]

Gnome-edit-redo.svgसुबोध कुलकर्णी, V.narsikar:

  • ह्या पानावर अनेक दुवे आहेत पण संदर्भ एकच आहे. तेव्हा निदान बातम्यांमधुन तरी किमान विधानाला एक नसला तरी परिच्छेदाला एक संदर्भ असल्याशिवाय पडताळण्यासारखे वास्तव विश्वकोशात प्रस्थापित कसे होणार?
  • त्यामुळे मी उल्लेखनीयता साचा लावला आहे, लेख टिकवीण्यात रस असणाऱ्यांनी संदर्भ भरावे आणि साचा काढावा, संदर्भ नाहीत तो पर्यंत कुठलाच मजकूर स्थिर म्हणून गृहित धरणे मला तरी अडचणीचे वाटते. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! ०२:००, १७ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]

Gnome-edit-redo.svgसुबोध कुलकर्णी, Sureshkhole:

नोंद घेतली. यासाठी मूळ लेखक/त्यानंतरच्या लेखकांना १५/३० दिवस (जे आपल्यास सोयीचे असेल ते) मुदत देऊया. त्यानंतर आवश्यक ती कार्यवाही करावी ही विनंती.--वि. नरसीकर , (चर्चा) ०९:४६, १७ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]