चर्चा:पांडुरंग वैजनाथ आठवले
Appearance
उल्लेखनीयता साच्याबद्दल
[संपादन]@सुबोध कुलकर्णी आणि V.narsikar:
- ह्या पानावर अनेक दुवे आहेत पण संदर्भ एकच आहे. तेव्हा निदान बातम्यांमधुन तरी किमान विधानाला एक नसला तरी परिच्छेदाला एक संदर्भ असल्याशिवाय पडताळण्यासारखे वास्तव विश्वकोशात प्रस्थापित कसे होणार?
- त्यामुळे मी उल्लेखनीयता साचा लावला आहे, लेख टिकवीण्यात रस असणाऱ्यांनी संदर्भ भरावे आणि साचा काढावा, संदर्भ नाहीत तो पर्यंत कुठलाच मजकूर स्थिर म्हणून गृहित धरणे मला तरी अडचणीचे वाटते. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! ०२:००, १७ सप्टेंबर २०१८ (IST)
@सुबोध कुलकर्णी आणि Sureshkhole:
- नोंद घेतली. यासाठी मूळ लेखक/त्यानंतरच्या लेखकांना १५/३० दिवस (जे आपल्यास सोयीचे असेल ते) मुदत देऊया. त्यानंतर आवश्यक ती कार्यवाही करावी ही विनंती.--वि. नरसीकर , (चर्चा) ०९:४६, १७ सप्टेंबर २०१८ (IST)
@Omkar Jack: नमस्कार, या लेखावर आपण काही काम केलेले दिसत आहे. कृपया इंग्रजी विपी वरील योग्य ते दुवे या लेखात आपण जोडताल अशी आशा आहे. संतोष गोरे ( 💬 ) ०८:४१, ११ जानेवारी २०२३ (IST)