Jump to content

चर्चा:पशुगोवंशाचा साज शृंगार

Page contents not supported in other languages.
विषय जोडा
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Latest comment: ४ वर्षांपूर्वी by Khillarmaharashtrachishaan

@Khillarmaharashtrachishaan:, नमस्कार, कृपया सदरील लेखात, प्रत्येक साज-शृंगार ची किमान चार सहा ओळी किंवा जास्त माहिती भरणे. जसेकी, कुठे लावतात, उपयोग काय आहे तसेच काही सावधगिरी किंवा सूचना असेल तर ती पण लिहिणे. सध्या हा लेख संचिका किंवा यादीप्रमाणे भासतोय.

संतोष गोरे (💬 ) १०:५७, १ जून २०२१ (IST)Reply

@Goresm:, नमस्कार! होय सर. मी ती सर्व माहिती लवकरच पूर्ण करून तेथे टाकतो. तांत्रिक दृष्ट्या मला विकिपीडिया हाताळणे जरा अवघड होत आहे, त्यामुळे थोडा उशीर होत आहे. पण आता चांगल्या प्रकारे बऱ्याच गोष्टी आत्मसात केल्या आहेत आणि आपले पण मार्गदर्शन मिळत आहे. त्यामुळे लेख हे लवकरात लवकर पूर्ण करेल.

Khillarmaharashtrachishaan (चर्चा) १२:३१, १ जून २०२१ (IST)Reply

@Goresm:, नमस्कार! मी हा लेख पूर्ण केलेला आहे, आणि अजूनही त्यामध्ये अधिक वेगेवेगळ्या साज आणि शृंगार ची माहिती टाकत आहे. माझी विनंती आहे कि त्या लेखावरील "नोटीस" काढून टाकावी. धन्यवाद

Khillarmaharashtrachishaan (चर्चा)