चर्चा:नृसिंहसरस्वती
Appearance
@अभय नातू:, एकही संदर्भ न देता केवळ प्रताधिकार उल्लंघन करून (पहा - दुवा) लिहिल्या जाणाऱ्या अशा लेखांच्या व संपादकांच्या बाबतीत नियमानुसार कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा आहे. या लेखातील 'मौंजीबंधन आणि तीर्थाटन' हा विभाग पहावा. ज्ञानकोशातून काय संदेश जातो आहे? हे गंभीर आहे. याचप्रमाणे सदर संपादकांनी केलेले अलीकडचे लेख बारकाईने पहावेत ही विनंती. --सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:१६, २२ मार्च २०२१ (IST)
- झाले. -- अभय नातू (चर्चा) ०३:२५, २४ मार्च २०२१ (IST)
- @सुबोध कुलकर्णी:,
- हे होईपर्यंत हा लेख आणि तुम्हाला प्रताधिकारभंग आढळलेले किंवा संदर्भ न दिलेले लेख तुम्ही बदलावेत आणि ज्ञानकोशातून जो काही संदेश जात आहे तो बदलावा/सुधारावा.
- लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद परंतु त्याबरोबरच कृतीसुद्धा व्हावी नाहीतर नुसत्यात तक्रारी केल्या असे दिसते. तुमच्यासारख्या जुन्या संपादकांकडून यापेक्षा अधिक अपक्षित आहे.
- अभय नातू (चर्चा) २०:१७, २३ मार्च २०२१ (IST)