चर्चा:निष्कलंक स्टील

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मला वाटते स्टेनलेस स्टील हा व्यवहारातील शब्द या लेखाचे शीर्षक असावे.

अभय नातू ०१:०४, २५ फेब्रुवारी २०१० (UTC)


अती मराठीकरणाच्या नादात ते लिहिल्या गेले. कृपया आवश्यक तो बदल करावा.माझी हरकत नाही.तो आपला अधिकारपण आहे.यात कृपया मदत करा.नामबदल कसा करतात हे मला अवगत नाही.

वि. नरसीकर (चर्चा) ०७:३८, २५ फेब्रुवारी २०१० (UTC)

Start a discussion about निष्कलंक स्टील

Start a discussion