चर्चा:नामांतर आंदोलन

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोणते नामांतर? कोणाचे नामांतर? जगातील शेकडो नामांतर आंदोलनांपैकी हे आंदोलन वेगळे कसे ओळखावे?

लेखाचे स्थानांतरण रद्द करून परत असलेल्या शीर्षकाखाली हलवावे ही विनंती.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २०:४९, २ मार्च २०१७ (IST)[reply]