चर्चा:नामदेव जाधव

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

व्हिक्टोरिया क्रॉस या सन्मानाने सन्मानित करताना[संपादन]

या लेखातील माहितीचौकटितील चित्राखाली व्हिक्टोरिया क्रॉस या सन्मानाने सन्मानित करताना असे चित्रशीर्षक नोंदविलेले दिसते आहे; परंतु अन्य एका संदर्भानुसार नामदेव जाधव यांना व्हिक्टोरीया क्रॉस मरणोपरांत देण्यात आला होता.[१][२]

तरी माहितीचौकटीतील चित्रशीर्षकासाठी दुजोरा हवा आहे.

  1. ^ का.ग. पित्रे. मराठी विश्वकोश http://www.marathivishwakosh.in/khandas/khand12/index.php?option=com_content&view=article&id=10395. २४ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ मिलिंद बेंडाळे. http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-WMAH-AHM-maharashtra-day-special-news-nagar-3195988.html. २४ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

-- संतोष दहिवळ (चर्चा) २०:५६, २४ फेब्रुवारी २०१४ (IST)[reply]