चर्चा:नाना फडणवीस वाडा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

असलेला लेख[संपादन]

@आर्या जोशी:,

हे पहा -- नाना वाडा

अभय नातू (चर्चा) ०८:४४, १८ मार्च २०२४ (IST)[reply]

@अभय नातू: नमस्कार! मी मेणवली येथील वाड्यावर लेख करते आहे.त्याचे स्थापत्यशास्रीय महत्व असल्याने स्वतंत्र लेख करीत आहे.नाना वाडा पुण्यात आहे.धन्यवाद!--आर्या जोशी (चर्चा) ०९:३६, १८ मार्च २०२४ (IST)[reply]

@आर्या जोशी:,
बरोबर! मी असलेल्या लेखाकडे लक्ष वेधले म्हणजे दोन्हीमध्ये एकमेकांचा संदर्भ/माहिती देता येईल.
अभय नातू (चर्चा) ०९:३८, १८ मार्च २०२४ (IST)[reply]
होय.धन्यवाद ~~~ आर्या जोशी (चर्चा) १५:५७, १८ मार्च २०२४ (IST)[reply]