चर्चा:नवनाथ विद्यालय, करंजी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@Amitpopatdhakane:, हे करंजी गाव नेमके कोठे आहे? तालुका, जिल्हा, इ.ची माहिती द्यावी. धन्यवाद. -- अभय नातू (चर्चा) १७:२३, २८ एप्रिल २०२० (IST)[reply]

हे करंजी गाव नेमके कोठे आहे? तालुका, जिल्हा, इ.ची माहिती द्यावी.[संपादन]

हे करंजी गाव नेमके कोठे आहे? तालुका, जिल्हा, इ.ची माहिती द्यावी ? 

उत्तर : हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एक गाव आहे.