Jump to content

चर्चा:ध्रुव-शून्य प्लॉट

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी शब्द पाहिजे

[संपादन]

प्लॉट[मराठी शब्द सुचवा] (येथे वापरलेल्या संदर्भात) शब्दासाठी मराठी शब्द पाहिजे. -- अभय नातू (चर्चा) ०८:३१, ७ सप्टेंबर २०२२ (IST)[reply]

येथे plot चा अर्थ 'आराखडा' असा घ्यावा लागेल.
विश्लेषण - pole zero plot ची इंग्रजी व्याख्या पाहिल्यास, '.... is a grpahical representation of...' असा संदर्भ येतो. तसेच जर्मन विकी लेखाच्या नावात plot ऐवजी 'diagram' असा शब्द येतो. फक्त एकच शंका आहे की 'ध्रुव शून्य' हा अचूक शब्द आहे का केवळ भाषांतर? संतोष गोरे ( 💬 ) ०९:२६, ७ सप्टेंबर २०२२ (IST)[reply]
ध्रुव-शून्य बरोबर नाही वाटत. अध्रुव किंवा त्यापेक्षाही निर्ध्रुव हे अधिक बरोबर वाटते.
प्लॉट ला आराखडा हे चपखल वाटत नाही. येथे To plot म्हणजे आलेखावर बिंदू शोधून (किंवा गणती करुन) ते मांडणे असे आहे.
मराठीतून प्रगत गणिताचा अभ्यास असलेल्यांचे मत काय आहे?
अभय नातू (चर्चा)
मराठीतून प्रगत गणिताचा अभ्यास असलेली व्यक्ती अजून मिळाली नाही. जे भेटले ते इंग्रजी भाषेतून गणित शिकवणारे निघालेत. पाहूया अजून काही संपर्क होतो का ते. संतोष गोरे ( 💬 ) २०:२४, ७ सप्टेंबर २०२२ (IST)[reply]