चर्चा:धुलाईयंत्र

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हेरंब माफ करा, जरा घाईतच पुर्ननिर्देशन केले. मला वाटते की वॉशिंगमशीन हे रि डायरेक्ट असावे व मुख्य नाव धुलाईयंत्र असावे.

अजयबिडवे ०९:५२, ३ मार्च २००९ (UTC)

मराठीत वॉशिंग मशीन जास्त रुढ आहे म्हणून असे केले.

हेरंब एम. ११:१६, ३ मार्च २००९ (UTC)