धुलाईयंत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणारे एक यंत्र. या यंत्रात पाण्याचानिर्मलकाचा (detergent) वापर करून कपडे धुतले जातात. केंद्रोत्सारी तत्त्वाचा वापर करून कपडे वाळविलेही जातात.

हे यंत्र अर्धस्वयंचलित किंवा पूर्णतः स्वयंचलित असू शकते.

एक धुलाईयंत्र