चर्चा:द.ज. सरदेशपांडे
विषय जोडाAppearance
Latest comment: ९ वर्षांपूर्वी by ज
राजापुरातले दादासाहेब सरदेशपांडे नाट्यगृह हे खुले नाट्यगृह होते? आणि आता ते बंद पडले आहे?
राजापुरात छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह नावाचे थिएटर उघडण्यात आल्याची बातमी वाचली होती. एका लहान गावात दोन नाट्यगृहे असण्याची शक्यता जरा कमीच आहे. ... ज (चर्चा) १२:१८, १३ मे २०१६ (IST)