चर्चा:देहारे रेल्वे स्थानक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

देहारे नावाचे कोणतेही रेल्वे स्थानक अस्तित्वात नाही.

देहारे गावात कोणतेही रेल्वे स्थानक / फलाट नाही तसेच तेथे कोणत्याही पॅसेंजर / एक्सप्रेस गाड्या थांबत नाहीत.

ही नोंद सदस्य:अभय होतू यांनी केली.


@अभय होतू:,
हे पहा - https://indiarailinfo.com/station/map/dehare-dah/7991
देहारे स्थानक नसून तांत्रिक थांबा असल्याचे वाटते आहे. बदल करीत आहे.
अभय नातू (चर्चा) २२:०५, १ डिसेंबर २०१७ (IST)[reply]


@अभय नातू:,

अत्यंत उपयुक्त माहिती... हे स्थानक / तांत्रिक थांबा नसून येथे फक्त १ केबिन आहे... जी फक्त सिग्नल देण्यासाठी वापरतात. --अभय होतू (चर्चा) २२:३३, १ डिसेंबर २०१७ (IST)[reply]

ठीक, अधिक बदल करीत आहे.
अभय नातू (चर्चा) २२:३५, १ डिसेंबर २०१७ (IST)[reply]