चर्चा:देवयानी खोब्रागडे प्रकरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

।स्त्रोताचा दुवा : http://www.dainikaikya.com/20131218/5010859028062289678.htm ।स्त्रोताची तारिख व वेळ : December 18, 2013 AT 11:13 AM (IST) ।लेखाची १२:३९, १२ मार्च २०१८‎ रोजी‎ सुरुवात Gnome-edit-redo.svgसंदेश हिवाळे: यांनी नकल-डकव करुन मजकूर जोडला हे इतिहासात स्पष्ट दिसत आहे. ।त्यामुळे मजकूर Gnome-edit-redo.svgसंदेश हिवाळे: यांनीच नकल-डकव केला आहे हे सिध्द होते. WikiSuresh (चर्चा) ०७:३३, १४ एप्रिल २०१८ (IST)


Gnome-edit-redo.svgSureshkhole: साहेब, मी काहीही नकलडवक केलेले नाही. हा लेख पूर्वी देवयानी खोब्रागडे लेखातील मजकूर होता, हा मोठा मजकूर काढून त्याचा स्वतंत्र्य लेख बनवला आहे. कारण आधीच्या लेखात अतिरिक्त माहितीची भर पडली होती व इंग्रजी लेख सुद्धा उपलब्ध होता. लेखात 'सुधाराचे' साचे दिसलेत ना? --संदेश हिवाळेचर्चा १०:५३, १४ एप्रिल २०१८ (IST)
प्रताधिकारभंग कोणी का केला असेना, तसला मजकूर काढण्यात आलेला आहे.
प्रताधिकारभंग कोणी केला याबद्दल चर्चा व्हावी कि नाही याबद्दल तटस्थ.
अभय नातू (चर्चा) ११:०७, १४ एप्रिल २०१८ (IST)


मजकूराचे स्थांनातर व मजकूराची नकल-डवक यातील फरक मी येथे स्पष्ट केला.--संदेश हिवाळेचर्चा ११:३६, १४ एप्रिल २०१८ (IST)