Jump to content

चर्चा:दूरदर्शन आणि दूरचित्रवाणी यातील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा संपूर्ण लेख हा खरंतर शालेय पाठ्यपुस्तकातील एका धड्यातून घेतल्याची शंका आहे. २०१६च्या पूर्वी अभ्यासक्रमात असलेल्या ११वी किंवा १२वीच्या एका धड्यात हा घटक होता. मी पुस्तकांची जुनी आवृत्ती शोधण्याचा प्रयत्न केला, पण सापडत नाही. पण मला पूर्ण विश्वास आहे की हा लेख पाठ्यपुस्तकातून जसाचा तसा अख्खा उतरवला आहे. अमर राऊत (चर्चा) २३:४७, १७ जुलै २०२२ (IST)[reply]

होय, पण त्यासाठी पुरावादेणे आवश्यक आहे. प्रचालक तो तपासून पाहतील. वाटल्यास हाच लेख तुमच्या भाषेत लिहा म्हणजे प्रताधिकार भंगाचा मुद्दा निकाली लागेल. संतोष गोरे ( 💬 ) १८:११, १८ जुलै २०२२ (IST)[reply]