चर्चा:दलित

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ज यांची उत्पाती संपादने[संपादन]

सरकारी कागदपत्रांतून[१] दलित शब्द वापरणे टाळण्यात यावे अशी सुचना दिली गेलेली असताना विकीवरून तो काढण्याची काय गरज आहे.[२] तेव्हा ज यांनी केलेल्या दलित शब्द काढण्याच्या आणि त्या वर्गातून लेख हटवण्याच्या उत्पाती संपादनांचा गंभिर विचार व्हावा. शिवाय अश्या प्रकारचा मजकूर हटवणे आवश्यक असल्यास तशी चर्चा चर्चापानावर किंवा चावडीवर् सुरु करणे आवश्यक होते. ज यांनी परस्पर कसल्याही प्रकारचा कुणालाही सहभागी न करता पानांची नावे आणि मजकूर बदलला/काढला आहे. @अभय नातू, , आणि Tiven2240: प्रचालकांनी यावर योग्य ती कारवाई करावी.WikiSuresh (चर्चा) १९:३२, १४ जून २०१८ (IST)[reply]

@: आपले मत द्यावे--टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २०:३६, १४ जून २०१८ (IST)[reply]

@:@अभय नातू:@Tiven2240: मत देण्याची सुचना करुनही, आणि रोज सक्रिय असुनही उत्तर देण्यात आलेले नाही, शिवाय इतर ठिकाणी प्रताधिकार भंग केला गेला आहे, उत्पाती संपादने सातत्याने प्रताधिकार भंग शिवाय विचारलेल्या प्रश्नांना उडवा-उडवीची उत्तरे हे ज च्या बाबत सतत्याने घडले आहे. WikiSuresh (चर्चा) २१:३७, १७ जून २०१८ (IST)[reply]

ज्या कारणासाठी हरिजन हा शब्द वापरता येत नाही, त्याच कारणासाठी दलित हा बेकायदेशीर शब्द वापरता येणार नाही. वर्तमानपत्रांनी हा शब्द वापरणे बंद केले असल्याचे ध्यानात घ्यावे. जे बेकायदेशीर आहे ते सर्वच ठिकाणी बेकायदेशीर असणार. 'दलित' हा शब्द आता फक्त शब्दकोशात आणि इतिहासाच्या पुस्तकात वापरता येईल!!! ... (चर्चा) २१:४३, १७ जून २०१८ (IST)[reply]

@: आणि शब्दकोश, इतिहासाची पुस्तके कशी काय सुटली आपल्या ह्या नियमातून? शिवाय विकिपिडीया काय आहे म्हणाल आपण? हे पहा आपल्या कुठल्याच म्हणण्यातून आपण दलित हा शब्द आणि आसपासचा मजकूर काढणे रास्त सिध्द होत नाही. शिवाय बातमीनुसार दलित शब्द वापरणे कमी करावे किंवा टाळावे असे सुचवले आहे ते ही फ़क्त सरकारी कार्यालयांना. WikiSuresh (चर्चा) २१:५८, १७ जून २०१८ (IST)[reply]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Exclusive: Centre tells states to avoid word 'Dalit' in official docs; circular may be move to 'suppress' unrest - Firstpost". www.firstpost.com. 2018-06-14 रोजी पाहिले.
  2. ^ "Dalits see 'Hindutva agenda' in govt ban on 'Dalit'". The Telegraph (इंग्रजी भाषेत). 2018-06-14 रोजी पाहिले.