Jump to content

चर्चा:तोरणा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@अभय नातू आणि Tiven2240: या लेखातील कसे जाल या परिच्छेदाची जागा बदलण्यासाठी मी मजकूर काढला आणि नव्या जागी डकविण्यापूर्वी आमच्याकडे अतिवृष्टीमुळे नेटवर्क तुटले.ते आत्ता आले. हा मजकूर पुन्हा कसा मिळविता येईल? आर्या जोशी (चर्चा) १९:१८, ४ जून २०१८ (IST)[reply]

झाले. - अभय नातू (चर्चा) २०:५१, ४ जून २०१८ (IST)[reply]