चर्चा:तोक्यो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgV.narsikar:, Gnome-edit-redo.svgअभय नातू:

या लेखासाठी ‘टोकियो’ हेच नाव अधिक समर्पक वाटतं. आपले मत काय ? --संदेश हिवाळेचर्चा २२:२२, २१ नोव्हेंबर २०१७ (IST)Reply[reply]

+1 --टायवीन२२४०माझ्याशी बोला २२:३२, २१ नोव्हेंबर २०१७ (IST)Reply[reply]
^^ कॉमन्सवरील तोक्योचा उच्चार (तोक्यो असाच आहे.)
जपानी उच्चारांत ट, ठ, ड, ढ हे अभावानेच आढळतात.
अभय नातू (चर्चा) २२:३६, २१ नोव्हेंबर २०१७ (IST)Reply[reply]


ठिक आहे, धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा ११:१७, २२ नोव्हेंबर २०१७ (IST)Reply[reply]