चर्चा:तुरट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चवी पेक्षा चव हे वर्गाचे नाव बरे वाटते.

हेरंब एम. १४:२७, ३० ऑक्टोबर २००७ (UTC)

वर्गांची नावे नेहमी बहुवचनात आहेत, उदा. भारतीय राज्ये, महाराष्ट्रातील किल्ले, इ.
अभय नातू १४:३०, ३० ऑक्टोबर २००७ (UTC)