चर्चा:तमाशा
क्षमस्व
[संपादन]@संतोष गोरे: सर. मी या पानावर चर्चा न करता काही माहिती हटवलेलं आहे. माझ्याकडून थोडी चूक झालेली आहे त्याच्याबद्दल क्षमस्व.
मी या पानावरील हटवलेली माहिती पूर्व पदावर आणावी अशी तुम्हाला विनंती आहे. AShiv1212 (चर्चा) १४:१५, ११ नोव्हेंबर २०२२ (IST)
निदर्शनास
[संपादन]@संतोष गोरे: सर. सदस्याने या पानांमध्ये काही माहिती जोडलेली आहे त्या माहितीचा संदर्भ हा मृत आहे.
आपल्या वैविध्यपूर्ण लिखाणा साठी प्रसिद्ध असलेले लेखक व कवी बशीर मोमीन (कवठेकर) यांची ईश्कान घेतला बळी, बाईने दावला इंगा, तांबडं फुटलं रक्तांच,भंगले स्वप्न महाराष्ट्राचे, भक्त कबीर ही वगनाट्य अनेकविध तमाशा संचाद्वारे महाराष्ट्रात सादर करण्यात आली [१]
या सदस्याने या पानांमध्ये अगोदर सुद्धा दोन वेळा
[२] [३] माहिती जोडलेली आहे ते सुद्धा न संदर्भ जोडता. आणि याच सदस्याने चर्चा पानावर कोणतीही सूचना न देता सर्व माहिती हटवलेली होती.[४] AShiv1212 (चर्चा) १४:३४, १२ नोव्हेंबर २०२२ (IST)
'तमाशा'चे मूळ
[संपादन]'भारतीय सांस्कृतिकोशा'त 'तमाशा' या शब्दाच्या उत्पत्तीविषयी पुढील माहिती मिळते. 'तमाशा' हा शब्द अरबी असून त्याचा अर्थ 'प्रेक्षणीय दृश्य' असा आहे. तमाशा संस्थेच्या शिल्पकारांना असलेली 'शाहीर' ही संज्ञाही मूळ 'शायर' किंवा 'शाहर' या अरबी शब्दापासून बनलेली आहे. तमाशा संस्थेचे आणि तिच्या शिल्पकाराचे नाव अरबी असल्यामुळे ही संस्था मुसलमानांच्या प्रभावातून उदय पावली असावी, असा काही विद्वानांचा कयास आहे.
ही माहिती अंशतः चुकीची आहे.
'तमाशा' हा शब्द अरबी असून फारसी आहे.
('शाहीर' या संज्ञेचे मूळ अरबी आहे,ही माहिती मात्र बरोबर आहे.)
कृपया दुरुस्ती व्हावी.