चर्चा:डेव्हिड डिऑप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Writing Foreign names in Devnagari[संपादन]

I have written Bordeaux and Leopold Senghor in Roman script, because I was not sure about the correct pronunciation of these names and not sure how to write it in Devnagari. Any edits or suggestions will be greatly appreciated. गणेश धामोडकर ०६:१०, ३१ डिसेंबर २००९ (UTC)

Thanks श्री. अभय नातू for making the necessary changes. गणेश धामोडकर ०८:४०, ३१ डिसेंबर २००९ (UTC)

समसमीक्षण[संपादन]

मराठी विकिपीडियावरील व्यक्तीविषयक लेखांतून पाळले जाणारे काही संकेत घालावे --

१. लेखाच्या सुरुवातीस पूर्ण नाव लिहावे -- डेव्हिड मँडेसी डिऑप (जुलै ९, ...)

२. लेखाच्या सुरुवातीच्या जन्म, मृत्यू तारखांजवळ स्थळही घालावे - डेव्हिड मँडेसी डिऑप (जुलै ९, १९२७:बोर्दो, फ्रांस - १९६०:डकार, सेनेगाल)...

३. जन्म व मृत्यूच्या सालाप्रमाणे वर्गीकरण -- [[वर्ग:इ.स. १९२९ मधील जन्म|डिऑप, डेव्हिड]] [[वर्ग:इ.स. १९६० मधील मृत्यू|डिऑप, डेव्हिड]]

अभय नातू ०६:११, ६ जानेवारी २०१० (UTC)

बदल केलेत. समसमिक्षणाबद्दल धन्यवाद. गणेश धामोडकर १२:२६, ६ जानेवारी २०१० (UTC)


P yes green.svg
हा लेख समसमीक्षेतून पार पडला आहे.
या समीक्षणात खालील निकष लावण्यात आले होते --
Symbol confirmed.svg - नवीन किंवा पुनर्लिखित लेख
Symbol confirmed.svg - किमान दहा वाक्ये
Symbol confirmed.svg - बिनचूक व्याकरण आणि शुद्धलेखन
Symbol confirmed.svg - किमान एक संदर्भअभय नातू २३:३४, ७ जानेवारी २०१० (UTC)