चर्चा:टरबूज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

टरबूज म्हणजे चिबूड (musk melon) किंवा खरबूज (cantaloupe) ह्याच्याशी साधर्म्य असणारे फळ अशी माझी समजूत होती. टरबूज म्हणजे कलिंगड ह्यावर विश्वास बसत नाही. ‍‍‍‍ Misslinius (चर्चा) १०:५९, ४ ऑक्टोबर २०१२ (IST)