चर्चा:टरबूज

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टरबूज म्हणजे चिबूड (musk melon) किंवा खरबूज (cantaloupe) ह्याच्याशी साधर्म्य असणारे फळ अशी माझी समजूत होती. टरबूज म्हणजे कलिंगड ह्यावर विश्वास बसत नाही. ‍‍‍‍ Misslinius (चर्चा) १०:५९, ४ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]