चर्चा:जळगाव जंक्शन रेल्वे स्थानक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

येथे चूक झाली आहे. याला जळगाव जंक्शन असा मथळा कृपया करावा. तसदीबद्द्ल माफी.--Akshaybaitule (चर्चा) २१:१०, २१ डिसेंबर २०१८ (IST)[reply]

झाले. पुनर्निर्देशन करण्यात आपली थोडी गडबड झाली होती.काहीही हरकत नाही. येथे अथवा कोठेही काम करतांना चूका या क्वचित होतातच. त्या मी आता दुरुस्त केल्या आहेत. आपण चांगले काम करीत आहात.घाबरू नका. आपले काम पुढे चालू ठेवा.जतन करण्याआधी त्याची झलक पहावी म्हणजे खात्री करता येते. धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) २१:५२, २१ डिसेंबर २०१८ (IST)(प्रचालक)[reply]

आपले खूप आभार मानतो सर. मनापासून धन्यवाद. Akshaybaitule (चर्चा) ०८:४२, २२ डिसेंबर २०१८ (IST)[reply]