Jump to content

चर्चा:जय भीम

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अधोलेखन मजकूर

[संपादन]

@अभय नातू:, अधोलेखन मजकूर म्हणजे काय? --संदेश हिवाळेचर्चा १२:१२, २५ मे २०१७ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १२:१२, २५ मे २०१७ (IST)[reply]

@संदेश हिवाळे:
मला वाटते लेखात बदल करताना चुकून कळ दाबली गेल्याने हा एचटीएमएल टॅग घातला गेला असावा. तो काढून टाकला आहे.
अधोलेखन मजकूर म्हणजे सबटेक्स्ट, उदा. H2O
अभय नातू (चर्चा) ०७:५१, २६ मे २०१७ (IST)[reply]

वर्ग हटवणे बाबत

[संपादन]

@अभय नातू: सर, आपण ‘वर्ग:अभिवादन’ व ‘वर्ग:भारताचे अभिवादन शब्द आणि वाक्ये’ ही दोन वर्गे का हटवलीत? हे वर्ग इंग्रजी विकिवर सुद्धा उपलब्ध आहेत. सध्या यात वर्गात जय भीम हा एक लेख असला तरी भविष्यात अनेक लेख यात समाविष्ठ होऊ शकत होती. पण तुम्ही चर्चाविनाच एकाच दिवसात ती हटवली !! --संदेश हिवाळेचर्चा १६:२६, २५ मे २०१७ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १६:२६, २५ मे २०१७ (IST)[reply]

वर्ग काढण्याचे कारण दिलेले होते. अभिवादन या वर्गाला विश्वकोशीय महत्व नाही. जर अनेक लेख करता येतील असे वाटले तर ते करावेत आणि हा वर्ग परत तयार करून त्यात घालावे.
भारताचे अभिवादन शब्द आणि वाक्ये हे शीर्षक अयोग्य आहे. याचा अर्थ भारताला केलेले अभिवादन असा होतो, उदा. काय, भारत, कसे काय? किंवा रामराम भारत.
अभय नातू (चर्चा) ०७:४९, २६ मे २०१७ (IST)[reply]

अभय नातू भारताचे अभिवादन शब्द आणि वाक्ये या ऐवजी भारतातील अभिवादन शब्द आणि वाक्ये किंवा भारतातील अभिवादनात्मक शब्द आणि वाक्ये हा वर्ग ठेवता आला असता. पण हा ही वर्ग तुम्ही हटवला. --संदेश हिवाळेचर्चा ०९:५५, २६ मे २०१७ (IST)[reply]

बरोबर, कोणता वर्ग तुम्हाला पाहिजे ते ठरवून तो घालावा. मला भारतातील अभिवादने हा वर्ग बरोबर वाटतो.
अभय नातू (चर्चा) ०९:५७, २६ मे २०१७ (IST)[reply]