Jump to content

चर्चा:जपानमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान

Page contents not supported in other languages.
विषय जोडा
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Latest comment: २ वर्षांपूर्वी by Vikrantkorde in topic बदल

बदल

[संपादन]

@विक्रांत कोरडे: नमस्कार, सदरील लेखात 'दहा जपानी महान शोधक' या मथळ्या खाली जी जपानी संशोधकांची यादी आलेली आहे, त्यांना प्रत्येकाला संदर्भ हवे आहेत. इंग्रजी विकिपीडिया मध्ये या प्रत्येक संशोधकावर स्वतंत्र लेखपान आहेत, तेथून आपण किमान एक एक संदर्भ येथे जोडावा. तसेच 'हे देखील पहा' या मथळ्या या खाली आंतरविकी दुवे असणारे लेख नावे अपेक्षित आहेत. ते जर उपलब्ध नसतील तर सदरील मथळा उडवावा. या सूचना आपल्या इतर लेखात देखील अमलात आणाव्यात.- संतोष गोरे ( 💬 ) ०६:५८, ६ नोव्हेंबर २०२३ (IST)Reply

सुचवलेले बदल केले आहेत. विक्रांत कोरडे (चर्चा) १४:१९, ७ नोव्हेंबर २०२३ (IST)Reply