चर्चा:छत्तीसगढ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शुद्धलेखन[संपादन]

हे शीर्षक छत्तीसगढ असे नको का?

--संकल्प द्रविड (चर्चा) १६:२६, २४ सप्टेंबर २००८ (UTC)

इंग्लिश शुद्धलेखन Chhattisgarh आहे, पण हिंदी, मराठी आकड्यांनुसार छत्तीसगढ पाहिजे.
अभय नातू १६:४२, २४ सप्टेंबर २००८ (UTC)
मी छत्तीसगडाच्या अधिकृत संकेतस्थळावरून खात्री करून घेतली आहे. लेखन ’छत्तीसगड’ असेच हवे. मी योग्य ते नवे वर्ग, स्थानांतरे करेन.
--संकल्प द्रविड (चर्चा) ०५:०३, २५ सप्टेंबर २००८ (UTC)