चर्चा:चूडाकर्म

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुंज आणि चूडाकर्म एकच कि वेगळे?

अभय नातू ००:३७, १६ डिसेंबर २००९ (UTC)

नाही. चूडाकर्मात मुलाचं प्रथमच मुंडण करतात. त्याआधी केस कधी उतरवलेले नसतात. आपल्याकडे 'जावळ काढण्याचा' जो विधी असतो, बहुधा तोच किंवा तत्सम हा विधी आहे. यात मुंजीप्रमाणे जानवे धारण करण्याचा विधी नसतो.
इकडे १६ संस्कारांबद्दल संक्षिप्त माहिती आहे : [१]. त्यानुसार चूडाकर्म आणि मौंजीबंधन / उपनयन हे स्वतंत्र संस्कार असल्याचे स्पष्ट होते.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०१:०६, १६ डिसेंबर २००९ (UTC)