चर्चा:चूडाकर्म
Appearance
मुंज आणि चूडाकर्म एकच कि वेगळे?
अभय नातू ००:३७, १६ डिसेंबर २००९ (UTC)
- नाही. चूडाकर्मात मुलाचं प्रथमच मुंडण करतात. त्याआधी केस कधी उतरवलेले नसतात. आपल्याकडे 'जावळ काढण्याचा' जो विधी असतो, बहुधा तोच किंवा तत्सम हा विधी आहे. यात मुंजीप्रमाणे जानवे धारण करण्याचा विधी नसतो.
- इकडे १६ संस्कारांबद्दल संक्षिप्त माहिती आहे : [१]. त्यानुसार चूडाकर्म आणि मौंजीबंधन / उपनयन हे स्वतंत्र संस्कार असल्याचे स्पष्ट होते.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०१:०६, १६ डिसेंबर २००९ (UTC)
Start a discussion about चूडाकर्म
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve चूडाकर्म.