चर्चा:चित्रपट स्टुडिओ

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सेट्स उभारून ह्या शब्दास फाटा द्यावा. आज काल आभासी सेट्स वापरतात तसेच काही तयार लोकेशन्स पण असतात म्हणून - पहा योग्य ते मि राजाराम बोलतोय

स्टुडियोमध्ये सेट्सच असतात. लोकेशन आणि आभासी सेट्स हे स्टुडियो लेखात बसत नाहीत.
अभय नातू ०५:१३, ५ ऑक्टोबर २०११ (UTC)
  • नानू साहेब आपण म्हणता त्या स्टुडीओचा जमाना गेला हो ....! समाजान जरा मि राजाराम बोलतोय
जमाने अनेक गेले हो, पण गेलेल्या जमान्यातील शब्दांचे अर्थ बदलत नाहीत.
नाही तर म्हणाल आता बैलगाडीचा जमाना गेला हो, त्याला आता ऑटोरिक्षा म्हणूयात...आँ?
अभय नातू ०५:२३, ५ ऑक्टोबर २०११ (UTC)
  • लोक म्हणतील - "ये अग्रेज के जमानेका विकिपीडिया हाय..य..य "
मि राजाराम बोलतोय

A movie studio (aka film studio or simply studio) is, in the established sense of the term, a company that produces motion pictures. In the literal sense, however, the term denotes a controlled environment for filmmaking. This environment may be interior (sound stage), exterior (backlot), or both. सागर:मराठी सेवक ०९:०६, ५ ऑक्टोबर २०११ (UTC)