चित्रपट निर्माणस्थळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चित्रपट स्टुडिओ या पानावरून पुनर्निर्देशित)


चित्रपट निर्माणस्थळ किंवा फिल्म प्रॉडक्शनहाऊस/स्टुडिओ. यात वेगवेगळे सेट्स उभारून,चित्रपटाची दृश्ये साकारून जेथे चित्रपटाचे फिल्मांकन (फिल्म तयार करणे या अर्थाने-योग्य शब्द सुचवा.) केले जाते अशा इमारतींचा समावेश आहे.