चर्चा:चांगदेव खैरमोडे
Appearance
आठल्ये
[संपादन]@ज: युनिक फिचर्सच्या या लेखातील आणि आपण मराठी विकिपीडियावर लिहिलेल्या कृष्णाजी नारायण आठल्ये या लेखात आठल्येंच्या पहिले आणि दुसरे नावाच्या क्रमात फरक दिसतो. कृपया संदर्भ तपासून योग्य तो बदल करण्यात आपल्या सहकार्याची विनंती आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:०८, ११ जानेवारी २०१७ (IST)