चर्चा:गिरिजात्मज (लेण्याद्री)
Appearance
या लेखात बुद्ध लेणीचा आजीबात उल्लेख नव्हता. (कदाचित फक्त हिंदू धर्माचा उल्लेख ठेवायचा होता म्हणून) विनंती आहे कि इंग्रजी विकिपीडिया वरील लेखाप्रमाणे संयुक्त व वस्तुनिष्ठ लेख तयार करण्यास सहाय्य करावे. प्रसाद साळवे ११:१६, २५ मे २०१७ (IST)
- या लेखात येथे चैत्यगृह, चैत्यविहार असल्याचा स्पष्ट उल्लेख दिसत आहे. तुमचा संदेश कळला नाही. या लेखात बौद्ध लेण्यांबद्दल अधिक माहिती पाहिजे असे तुम्हाला म्हणायचे आहे का? असे असल्यास अशी माहिती गोळा करुन जरूर घालावी.
- अभय नातू (चर्चा) ०७:५९, २६ मे २०१७ (IST)