चर्चा:गाय छाप जर्दा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ते पहिले उत्पादक होते.[संपादन]

कोण पहिले उत्पादक होते ? 'दामोदर जगन्नाथ मालपाणी' हे मालपाणी उद्योग समूहाचे पहिले उत्पादक (संस्थापक) होते असे म्हणावयाचे आहे की, मालपाणी उद्योग समूह जर्द्याचा पहिला उत्पादक होता ?

  • वाक्य 'दामोदर जगन्नाथ मालपाणी' यांच्या बद्दल असेल तर तसे विशीष्टपणे नमुद करावे.
  • वाक्य मालपाणी उद्योग समूह पहिला उत्पादक असेल तर संदर्भ नमुद करावा.

धन्यवाद आणि पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा)

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:१८, १२ जानेवारी २०१६ (IST)[reply]


माहिती घेतो. मलाही थोडीशी साशंकता आहेच.

श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) 61.0.150.143 १५:००, १२ जानेवारी २०१६ (IST)[reply]

टिका विभागातील व्यंगचित्रोल्लेख[संपादन]

ऐसिअक्षरेवरील लेखातील व्यंगचित्रास ज्ञानकोशीय लेखातील उल्लेखासाठी उल्लेखनीयता प्राप्त होते. (ऐसिअक्षरेवरील सदर व्यंगचित्र लेख वेष्टनचित्रांना कॉपीराइट कायद्या खालील अपवाद केव्हा प्राप्त होऊ शकेल याचे कदाचित चांगले उदाहरण असावे याची अधिक चर्चा आपण इतरत्र करूयात) परंतु सदर व्यंगचित्र टिकात्मक असले तरीही ते गायछाप जर्द्यावरील टिका नाही.

साहित्यिक मूल्य विभाग + संवादाचे माध्यम + व्यंगचित्रोल्लेख यांचे एकत्रित एकाच विभागात ज्ञानकोशीय कसोट्या लावत पुर्नलेखन होऊ शकेल का असा विचार मनात येतो आहे.

वेष्टनचित्रांच्या प्रताधिकार संदर्भानेही काही वाक्यांचे पुर्नलेखन करावे लागू शकेल असे वाटते.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:०३, १२ जानेवारी २०१६ (IST)[reply]


तुमचे निरीक्षण योग्यच आहे. काही वाक्यांचे पुर्नलेखन करावे लागेल, सध्या तरी मला नवे काही सुचत नाही. तुम्ही अधिकार वापरावा, ही विनंती.

श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) 61.0.150.143 १५:०२, १२ जानेवारी २०१६ (IST)[reply]