चर्चा:गाजर हलवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

१. पाककृती देण्यासाठी विकिपीडियाचा उपयोग करणे गैर आहे. हा लेख काढून टाकावा.

२. ठेवा, रहा, घ्या, घाला, शिजवा, तुम्ही वगैरे शब्द विकिपीडियासाठी निषिद्ध आहेत..... (चर्चा) १२:२०, ४ जुलै २०१५ (IST)