चर्चा:गांधी गोंधळ
Appearance
पानकाढा साचा
[संपादन]गांधीगोंधळ हे वि.दा. सावरकरांनी लिहिलेले लेखन असून त्यावरील लेखाला येथे स्थान असावे असे माझे मत आहे, तरी हे पान काढू नये.
अभय नातू १४:१३, २४ मे २०११ (UTC)
अरे असे कसे?
[संपादन]लेख येण्याआधीच पान काढा हा साचा लावण्यात काय प्रावीण्य आहे? लेखाचा मजकुरात आल्यावर त्याबद्दल चर्चा करावी. आधीच त्यावर निर्बंध कशासाठी घातले जातात.
Dr.sachin23 १६:३९, २४ मे २०११ (UTC)
पानकाढा साचा
[संपादन]" गांधीजीं च्या राजकीय नीतीची मिमांसा करणारे लेख." म्हणजे काय.? -- . Shlok talk . १६:५७, २४ मे २०११ (UTC)
लेखात वर्गीकरणावरून होतो तेवढा बोध पुरेसा नाही, किमान पुस्तक कुणी केव्हा लिहिले याची माहिती यावयास हवी माहितगार १८:००, २४ मे २०११ (UTC)
- अधिक माहिती पाहिजे याच्याशी सहमत. पण एखादे पान काढण्यासाठी अपूर्ण माहिती नेहमीच पुरेसे कारण नसावे.
- अभय नातू १८:०७, २४ मे २०११ (UTC)