चर्चा:गणेश दामोदर सावरकर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

https://copyvios.toolforge.org/?lang=mr&project=wikipedia&title=%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0&oldid=&action=search&use_engine=1&use_links=1 नुसार ९९% नकल डकव दिसते आहे या लेखात. तथापि दिवसाचे औचित्य साधून मी संदर्भ जोडण्याचा प्रयत्न करीत आहे.--आर्या जोशी (चर्चा) १५:४२, १३ जून २०२१ (IST)Reply[reply]

@आर्या जोशी: साच्यात नकल डवक दिसत असली तरी ती नकल डवक असेलच असे नाही. त्यामुळे नेमका विकिपीडिया वरून मजकूर अन्य साइटवर गेला की अन्य साईट वरील मजकूर विकिपीडिया वर आणला गेला हे शोधणे आवश्यक आहे. अशा तारखा मिळाल्या तरच नकल डवक आहे की नाही हे समजते. त्यामुळे फक्त copyvios साच्यात दिसते म्हणजे नकल डवकच आहे, असे समजू नये.--संदेश हिवाळेचर्चा २१:०८, १३ जून २०२१ (IST)Reply[reply]