चर्चा:गजलांकित प्रतिष्ठान

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुरेश भटसुद्धा ‘गझल’ हा शब्द असाच लिहितात, ‘गजल’ असा नाही. मग आपण कोण गझलेला गजल बनवणारे? हिंदीत झग्यातला झ नाही, त्यामुळे त्यांना नाइलाजाने गज़ल लिहावे लागते, मराठीत तसे का लिहावे?

गजलांकित प्रतिष्ठान या शब्दाला विरोध असू नये, कारण ते विशेष नाम आहे. पण गझल या कविताप्रकाराला मराठीत गजल म्हणणे अनाकलनीय आहे. मी लेखातल्या सर्व गजलांना गझला केले होते, पण 103.220.214.106 या ‘सभासदा’ने सर्व उलटवले. काही दिवस वाट पाहून मी परत पूर्ववत करीन.

पहा : एल्गारची प्रस्तावना (कृपया तेथील पुस्तकाच्या चित्रावर टिचका)

...  (चर्चा) १४:०४, १ ऑक्टोबर २०१७ (IST)[reply]