चर्चा:खलिस्तान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मला वाटते खलिस्तान हा शब्द व्याकरणाच्या दृष्टीने जास्त योग्य आहे. अभिजीत साठे १२:४०, १ मे २००९ (UTC)

खालिस्तान अधिक बरोबर वाटते कारण या काल्पनिक देशाचे नाव पंजाबीतील खालसा (पवित्र) या शब्दावरुन ठेवण्यात आले होते. खालिस्तान = पवित्र भूमी.
अभय नातू १३:५१, १ मे २००९ (UTC)