चर्चा:खलिस्तान
Appearance
मला वाटते खलिस्तान हा शब्द व्याकरणाच्या दृष्टीने जास्त योग्य आहे. अभिजीत साठे १२:४०, १ मे २००९ (UTC)
- खालिस्तान अधिक बरोबर वाटते कारण या काल्पनिक देशाचे नाव पंजाबीतील खालसा (पवित्र) या शब्दावरुन ठेवण्यात आले होते. खालिस्तान = पवित्र भूमी.
- अभय नातू १३:५१, १ मे २००९ (UTC)
Start a discussion about खलिस्तान
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve खलिस्तान.